#Shri Arvind Goenka Chairman PLEXCONCIL

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्लॅस्टिक उद्योजकांना गौरविले, मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘एक्स्पोर्ट एक्सलंस’ पुरस्कारांचे केले वितरण

येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये प्लॅस्टिक उद्योगाची उलाढाल 3 लाख कोटी रुपयांवरून 10 लाख कोटी रुपयांपर्यंत उंचावण्याचे भारतीय प्लॅस्टिक उद्योगाला केले आवाहन. मुंबई 16 एप्रिल 2022 (GPN): येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये प्लॅस्टिक उद्योगाची उलाढाल 3 लाख कोटी रुपयांवरून 10 लाख कोटी रुपयांपर्यंत…