Shoppers Stop brings BTS’ fifth studio album Arirang to India; fans will get a special in-store experience

शॉपर्स स्टॉपने भारतात आणला बीटीएसचा पाचवा स्टुडिओ अल्बम अरिरांग; चाहत्यांना मिळणार विशेष स्टोअरमधील अनुभव

मुंबई, २६ मे २०२६: शॉपर्स स्टॉप या भारतातील प्रीमियम फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तूंच्‍या गंतव्‍याने जगप्रसिद्ध पॉप बँड बीटीएसचा बहुप्रतिक्षित पाचवा स्टुडिओ अल्बम अरिरांग देशभरात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या दशकातील सर्वात मोठे पुनरागमन…