अनु मेनन ‘शकुंतला देवी’ चित्रपटच्या होत असलेल्या कौतुकाबाबत म्हणाल्या
MUMBAI, 05 AUGUST, 2020 (GPN): अनु मेनन ‘शकुंतला देवी‘ चित्रपटच्या होत असलेल्या कौतुकाबाबत म्हणाल्या ”दररोज प्रेक्षकांकडून चित्रपट ‘शकुंतला देवी’साठी मिळत असलेले प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आहे. या कौतुकाला अधिक खास करणारी बाब म्हणजे आम्ही गणित, मातृत्व आणि…