Safe and Secure Society Mission Launched in Karjat-Khalapur Region- Big Initiative By Sudhakar Ghare; Great response from citizens

कर्जत-खालापूरमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान – सुधाकर घारे यांचा उपक्रम; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

कर्जत, १ ऑगस्ट, २०२४ (वार्ताहर):  गेल्या काही दिवसांपासून कर्जत-खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते…