Run for Vivekananda

“रन फॉर विवेकानंद आठव्या आवृत्ती मुंबई सस्टेनेबिलिटी रन” मुंबई येथे आयोजित केले

मुंबई, २४ डिसेंबर २०२३ (GPN): २४ डिसेंबर २०२३ रोजी जुहू चौपाटीवर झालेल्या आठव्या रन फॉर विवेकानंद मुंबई सस्टेनेबिलिटी रनमध्ये ३००० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनने संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित…