रेनॉल्ट इंडियाने कायगर एमवाय22 (MY22) सादर केली.- # कायगर MY22 श्रेणीसाठी बुकिंग 31मार्च 2022 पासून सुरू होईल.
मुंबई, 31 मार्च, 2022 (GPN):- भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड, रेनॉल्टने आज अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज सर्व नवीन कायगर एम वाय22 सादर केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत रु.5.84 लाख आहे. एक स्पोर्टी, स्मार्ट आणि अत्यंत आकर्षक…