रेनॉल्ट इंडियाने नवीन क्विड एमवाय22 लाँच केले 1.0 ली एम.टी आणि 0.8 ली दोन्ही पर्यायांमध्ये नवीन आरएक्सएल (ओ) सादर केला आहे
मुंबई, 14 मार्च, 2022 (GPN): रेनॉल्ट,भारतातील प्रथम क्रमांकाचा युरोपियन ब्रँड,आज प्रगत वैशिष्ट्यांसह सर्व–नवीन क्विड एमवाय22 लाँच केला आहे, ज्याची प्रारंभिक किंमत 4.49 लाख रुपये आहे. 2015 मध्ये लाँच केलेले, रेनॉल्ट क्विड हे डिझाईन, नावीन्य आणि…