रेनॉल्ट इंडियाने ग्रामीण भागात डिजिटल सक्षमीकरणासाठी सीएससी(CSC) सोबत हातमिळवणी केली
देशभरातील 15 ते 60 वर्षे वयोगटातील ग्रामीण लोकांमध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी त्यांनी सीएसआर (CSR) चा भाग म्हणून पाच रेनॉल्ट कार दान केल्या आहेत. मुंबई,14 फेब्रुवारी 2022 (GPN):– रेनॉल्ट इंडियाने सीएससी ई-गवर्नेंस सर्विसेस (कॉमन सर्विस सेंटर्स) सोबत…