शोएब अली सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्स’मधील त्याच्या भूमिकेबाबत म्हणाला, ”राय अत्यंत उत्साही असून त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मोहकता आहे”
१. मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘चा भाग असल्याने कसे वाटत आहे? मी मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘ पाहत आलो आहे आणि या अद्भुत संकल्पना असलेल्या मालिकेचा भाग होताना आनंद होत आहे. या मालिकेचे अनेक चाहते आहेत आणि प्रेक्षकांची ही आवडती मालिका आहे. म्हणून…