पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई (GPN) : ‘परीक्षांचे दिवस’ या पत्रकार राजेंद्र घरत लिखित ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन २५ जून रोजी घराडी, मंडणगड येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ अजित मगदूम यांच्या हस्ते…