#Pinnacle Industries introduces Neonatal Ambulances for the Government of Maharashtra

पिनॅकल इंडस्ट्रीजने महाराष्ट्र सरकारला पुरवल्या नवजातशिशू रुग्णवाहिका

पिनॅकल इंडस्ट्रीजने डिझाइन व विकासित केलेल्या पाच नवजातशिशू रुग्णवाहिकांना मंजुरी मिळाली आहे आणि नवजात शिशूंना सर्वोत्तम वैद्यकीय तसेच आपत्कालीन सेवा पुरवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारला त्या पुरवण्यात आल्या आहेत. मुंबई, 26 मे, 2022 (GPN): पिनॅकल इंडस्ट्रीज या…