#Pankajakasthuri

महिला दिन: पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनसोबत साजरा करा #GenderImbalance ~ आधुनिक आयुर्वेदातील महिलांच्या सन्मानार्थ डिजिटल फिल्मचा शुभारंभ

राष्ट्रीय, ८ मार्च २०२२ (GPN):  पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशन (पीकेएचआरएफ) या आघाडीच्या आधुनिक आयुर्वेद ब्रँडने ‘सेलिब्रेटिंग जेंडर इम्बॅलन्स’ ही डिजिटल फिल्म सादर केली आहे.  अडीअडचणींवर मात करून आधुनिक आयुर्वेदामध्ये कार्यरत असलेल्या व आता या क्षेत्रात आघाडीचे स्थान भूषवणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ पंकजाकस्तुरी…