#Opportunity to Participate in “MAHABIZ” Conference and Dubai Expo along with Expert Business Coach Guidance

आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धीसाठी तज्ञ् मार्गदर्शकासह ‘दुबई एक्स्पो’चा व्यवसाय दौरा आणि महाबीज परिषदेमध्ये सहभागाची सुवर्णसंधी !

मुंबई, (GPN): ज्या उद्योजकांना आपला व्यवसाय भारताबाहेर वाढवायचा आहे, आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे- अशा उद्योजकांसाठी दिनांक १७ ते २२ फेब्रुवारी या दरम्यान ब्रिजमोहन चौधरी यांनी दुबई व्यवसाय दौरा आयोजित केला आहे . या…