सोनी सबवरील ‘कॅरी ऑन आलिया’मध्ये पाहा आलियाचा नवीन अवतार
क्लासरूम ते न्यूजरूमपर्यंत – आलिया अब हर खबर की लेगी खबर. मुंबई, 27 अगस्त, 2020 (GPN): सोनी सबवरील उत्साही आलिया ‘कॅरी ऑन आलिया‘सह नवा अवतार धारण करण्यास सज्ज आहे. मालिका नवीन रोमांचक पटकथा सादर करण्यास सज्ज आहे. आलियासह इतर शिक्षक…