#New Looks of Baalveer Returns New Season Revealed

No Picture

‘बालवीर रिटर्न्‍स’च्‍या नवीन सीझनमधील नवीन लुक्‍सचा उलगडा

भरपूर मनोरंजनासाठी तयार राहा, जेथे सोनी सबवरील लोकप्रिय काल्‍पनिक मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’ प्रेक्षक व चाहत्‍यांना मंत्रमुग्‍ध करण्‍यासाठी सज्‍ज आहे. मालिका बालवीरच्‍या जीवनातील नवीन अध्‍याय सादर करत प्रेक्षकांना पाण्‍याखालील विश्‍वामध्‍ये घेऊन जाणार आहे. मालिका जादुई पाण्‍याखालील विश्‍वातील नवीन पात्र…