#Neglected Diseases of Men in their Forties – Early Diagnosis Dr. Rajesh Bendre Chief Pathologist Newberg Diagnostics Mumbai

चाळीशीवरील पुरुषांना होणारे दुर्लक्षित आजार – या आजारांचे निदान लवकर होण्यासाठी करण्याच्या तपासण्या डॉ. राजेश बेंद्रे, मुख्य पॅथोलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स, मुंबई

मुंबई २७ जुलै २०२२ (GPN):- बहुतेक जण नियमित तपासण्यांना महत्त्व देत नाहीत आणि दुर्लक्ष करतात. रोजच्या दगदगीच्या आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे आपण नियमित आरोग्यतपासणी करणे टाळतो. फक्त आजार झाला असेल तरच आपण चाचण्या करतो आणि तज्ज्ञांचा…