NAYAZINC™ by Rallis India

रॅलीस इंडियाचे ‘नयाझिंक’ कृषिउत्पादनाला कुशल पर्याय: ‘नयाझिंक’ उत्पादन पिकांमध्ये आणि शेतीच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणत आहे

मुंबई, १५ डिसेंबर २०२३ (Mahasagar):  एक टाटा उद्योग आणि भारतीय शेतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी, रॅलीस इंडिया लिमिटेड नयाझिंकTM सह शेतीच्या पद्धतींचा प्रभाव वाढवत आहे. हे अनोखे, पेटंटेड झिंक खत मातीमध्ये उपयोगात आणण्यासाठी…