क्वेस्ट ग्लोबल नवीन स्वरूप व नूतनीकृत उद्दिष्टासह साजरी करत आहे २५ वर्षे
ब्रॅण्डचा नवीन अवतार इंजिनीअरिंगला उद्याच्या मार्गात येणाऱ्या आजच्या समस्या सोडवण्यासाठी अनन्यसाधारण संधी मिळवून देण्याची घोषणा ठळकपणे करतो बेंगळुरू, एप्रिल २६, २०२२ (GPN): क्वेस्ट ग्लोबल या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या इंजिनीअरिंग सर्व्हिसेस फर्मने आपले नवीन कॉर्पोरेट ब्रॅण्ड उद्दिष्ट व लोगो यांचे आज…