पारादीप फॉस्पेट्स लिमिटेडचा आयपीओ १७ मे २०२२ रोजी खुला होणार
प्राईस बँड प्रति समभाग ३९ रुपये ते ४२ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला असून दर्शनी मूल्य प्रति समभाग १० रुपये आहे. आयपीओ १७ मे २०२२ ते १९ मे २०२२ पर्यंत खुला राहील. कमीत कमी ३५० समभागांसाठी…