#Mr KV Pradeep CMD Olectra Greentech Limited (OGL) A Meil Group of Company

आता आला बॅटरी वर चालणारा इ ट्रक

  15 एप्रिल, 2022 (GPN): युक्रेन आणि रशियाच्या युध्दामूळे होरपळलेल्या अनेक देशात भारत देखील सामील आहे कारण आहे वाढणाऱ्या इंधनाच्या किमंती . दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमंतीमूळे वाहतूक व्यवस्थेचा खर्च वाढतोय आणि हा खर्च अखेर ग्राहकांच्या…