पिनॅकल इंडस्ट्रीजचा ईव्ही कंपोनंट्स व्यवसायात प्रवेश
कंपनीद्वारे अद्यावत ईव्ही कंपोनट्सची (सुटे भाग) श्रेणी आणि क्षमतांचे ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे (एसीएमए) 23 आणि 24 मार्च 2022 रोजी इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट, ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केल्या जाणार असलेल्या ईव्हीज : ट्रान्सफॉर्मिंग मोबिलिटी समिट अँड एक्स्पोमध्ये प्रदर्शन करणार. मुंबई, 22 मार्च, 2022…