राज्यात ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणे आवश्यक उर्जा विभागाचे परिपत्रक जारी
मुंबई, 21 जुलै, 2022 (GPN): महाराष्ट्रातील 70-मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे आणि चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी…