#MEDNAwise


इंडस हेल्थ प्लस घेऊन आले आहे MEDNAwise, प्रिसिशन मेडिसीनच्या क्षेत्रासाठी एक जनुकीय उपाययोजना

राष्ट्रीय, 25 एप्रिल २०२२ (GPN):  प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षेत्रातील एक आद्यप्रवर्तक कंपनी इंडस हेल्थ प्लस MEDNAwise ही प्रिसिशन मेडिसीनच्या क्षेत्रातील एक जनुकीय उपाययोजना दाखल करत आपल्या जनुकीय तपासणी संचाचा विस्तार करत आहे. MEDNAwise चाचणीमुळे तुम्हाला कोणती औषधे सर्वात उत्तम प्रकारे…