महाराष्ट आर्थिक विकास मंडळाने MEDC-MSME परिषदेचे आयोजन २३ ऑगस्ट २०२४ रोजी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथे आयोजित केले होते
मुंबई, २५ ऑगस्ट २०२४ (GPN): श्री. अतुल शिरोडकर, अध्यक्ष, MEDC यांच्या नेतृत्वाखा ली, MEDC यंनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी सिडनहॅम कॉ लेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, चर्चगेट, मुंबई येथे MEDC – MSME परिषद २०२४ चे…