#MAHAPREIT #MCHI #Convergence Energy Services Limited

मुंबई शहरात 134 ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे चर्चासत्र संपन्न

MUMBAI, 27 APRIL, 2022 (GPN): महाप्रित व C.E.S.L मार्फत मुंबई शहरात 134 ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे आज एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी माजी मुख्य…