#Legends of the Ramayana with Amish Tripathi Premieres on 7th April on discovery+


सर्वोत्तमपैकी एक आणि प्रतिष्ठित भारतीय लेखक अमिष त्रिपाठी हे ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ ह्या डिस्कव्हरी+ च्या अद्ययावत मालिकेमध्ये ह्या भारतीय महाकाव्याच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडतील

डिस्कव्हरी+ वर 7 एप्रिल रोजी सादर होणा-या ह्या ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ मालिकेमध्ये प्रसिध लेखक अमिष ओटीटीवर हॉस्ट व स्टोरीटेलर म्हणून पदार्पण करत आहेत. ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ ह्याचे शूटिंग श्रीलंका,…