लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्तविद्यमाने १५० महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून रुपये ५,०००/-( Non Refundable Amount) वाटप
Mumbai, 29 March, 2022 (GPN): ठीकान:- वालचंद् हिराचंद सभाग्रुह, IMC इमारत, ४ मजला, IMC मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०००२०, वेळ:- दुपारी २.०० वाजता. लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्तविद्यमाने महिला उद्योजकता आणि तंत्रज्ञान…