#KidZania – An indoor amusement park

अन्विता फलटणकर हिने किडझानिया ची भेट घेतली

मुंबई, २६-४-२०२२ (GPN)- येऊ तशी कशी मी नांदायला मालिका फेम स्विटू म्हणजेच अन्विता फलटणकर हिने आज दुपारी १२:३० वाजता मुंबई येथील किडझानिया ला भेट दिली. तिच्यासोबत तिची वहिनी आणि भाचा व भाची उपस्थित होते. विविध…