Karthik Chakrapani CBO Pramerica Life Insurance

गॅरंटीड लाइफ इन्शुरन्स प्लॅनसह (हमी विमा योजनेसह) आजचा दिवस साजरा करा आणि उद्याचा दिवस सुरक्षित करा कार्तिक चक्रपाणी, मुख्य व्यवसाय अधिकारी, प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स, यांचे द्वारा

मुंबई, डिसेम्बर, 2023 (GPN):- सणासुदीचा काळ आनंदमय वातावरण निर्माण करतो आणि अशा वेळेस आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींना काय भेट करावे हा विचार मनात घोळू लागतो. आपल्याला अशी भेटवस्तू द्यायची असते जी अर्थपूर्ण असेल, उपयोगी असेल…