#KALYAN JEWELLERS BRINGS TOP JEWELLERY PICKS TO GIFT YOUR SIBLINGS THIS RAKSHA BANDHAN

कल्याण ज्वेलर्सतर्फे ‘रक्षाबंधन’ स्पेशल कलेक्शन आता रक्षा बंधनाला आपल्या भावंडांना एखादा खास दागिना भेट द्या !

मुंबई, ३० जुलै २०२०:- रक्षा बंधन हा असा दिवस आहे, जेव्हा लुटूपुटुची भांडणं, एकमेकांवरची चढाओढ यांची जागा भावंडासाठी केली जाणारी प्रार्थना आणि त्यांच्या प्रेमाबद्दलचे आभार घेतात. कोव्हिड- 19 मुळे कुटुंबांना तसेच भावा- बहिणींना एकत्र येणं अवघड…