‘रोश डायग्नॉस्टिक्स-अपोलो’ ची रक्त-संक्रमण सुरक्षितते साठी कॅम्पेन
रक्तसंक्रमणातून पसरणाऱ्या आजारांचा धोका कमी व्हावा यासाठी जागरूकता या उपक्रमातून केली जाणार मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२ (GPN): आरोग्य सेवा व्यवस्थेमध्ये रक्तसंक्रमण हा खूप महत्त्वाचा भाग आहे पण रक्ताची मागणी व पुरवठा यामध्ये खूप मोठी तफावत…