#International Nurses Day MAY 12

वोक्हार्ट रुग्णालयात नर्सेस दिन उत्साहात आणि आनंदात साजरा मीरा रोड, मुंबई सेंट्रल, राजकोट, नागपूर आणि नाशिक येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या केंद्रांमध्ये एकूण 900 नर्सेसनी सहभाग घेतला.

मुंबई, 12 मे, 2022 (GPN):- वोक्हार्ट ग्रुप हॉस्पिटल्सने मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन साजरा केला आणि सर्व नर्सेस कर्मचाऱ्यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल आदर आणि श्रद्धांजली वाहिली. मीरा रोड, मुंबई सेंट्रल, राजकोट, नागपूर आणि नाशिक येथील वोक्हार्ट रुग्णालय केंद्रातील डॉक्टर, पॅरामेडिकल आणि बिगर वैद्यकीय कर्मचारी…