फोर्ट, मुंबई येथे एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेचे उद्घाटन
मुंबई, 7 मे 2022 (GPN):- श्री मोईनुद्दीन अब्बास गुजराती, शाखा व्यवस्थापक, एयू बँक, सुश्री किशोरी पेंडणेकर, महापौर, मुंबई यांच्यासमवेत त्यांनी फोर्ट, मुंबई येथे एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेचे उद्घाटन केले.