#If anyone in your home has a heart condition take care of it – Dr. Narayan Gadkar Consultant Cardiologist Zen Multi Specialty Hospital Chembur

तुमच्या घरी कोणी हदयरोगी असल्यास अशी घ्या काळजी – डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट झेन मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल, चेंबूर

Mumbai, 29 September, 2020 (GPN): कोरोना व्हायरसमुळे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एकच हाहाकार माजला आहे. या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रोगप्रतिकारक क्षमता कमी असणार्‍यांना या आजाराची लागण पटकन होते. या अनुषंगाने मधुमेह आणि…