#Herbalife Nutrition

ईट राईट इंडिया अभियानाच्या समर्थनाने चालवला जात असलेला हर्बालाईफ न्यूट्रिशनचा उपक्रम ‘ईट राईट फूड संमेलन २०२२’ चे आयोजन

मुंबई, २८ एप्रिल २०२२ (GPN): पोषण क्षेत्रात काम करणारी, जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी हर्बालाईफ न्यूट्रिशनने ‘ईट राईट फूड संमेलन २०२२’ चे आयोजन केले होते. या धोरणात्मक मंचावर ईट राईट इंडिया अभियानांतर्गत निरोगी भविष्यासाठीचे विषय निश्चित…