बँक ऑफ बडोदा कडून ६.५० टक्के दराने गृहकर्ज मर्यादित कालावधीसाठी
मुंबई २२एप्रिल २०२२ (GPN):- बँक ऑफ बडोदा (बँक), भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आज जाहीर केले की त्यांनी त्यांचे गृहकर्जाचे व्याजदर ६.७५ टक्के प्रतिवर्ष वरून कमी करून ते आता ६.५० टक्के केला आहे मर्यादित कालावधीसाठी. हा…