“७५ आजादी का अमृत महोत्सव” निमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची भव्य “तिरंगा रॅली”!
“देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक कष्टकरी कामगारांनी बलिदान दिले आहे!” – माथाडी कामगार नेते, माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील मुंबई. दि.15 (GPN): देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कष्टकरी माथाडी कामगार व समाजाने कार्य करावे, असे…