#Godrej Security Solutions

खास प्रसंगी मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी भारताची पसंती पारंपरिक कपाट किंवा बँक लॉकर्सना, गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सचे सर्वेक्षण

भारत, १४ ऑक्टोबर २०२२ (GPN) – सण, लग्न समारंभ आणि इतर कार्यप्रसंगी दरम्यान भारतीय नागरिक घरात असलेल्या मौल्यवान वस्तूंवर कसे लक्ष ठेवतात? अशा वस्तू घरीच सुरक्षित ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुरक्षा उपायांविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असली, तरी मौल्यवान चीजवस्तू ठेवण्यासाठी…