सणासुदीच्या हंगामात उत्सवासाठी कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या पाहिजेत अशा पाच बाबी नीरज धवन, कंट्री मॅनेजर, एक्सपीरियन इंडिया
मुंबई, 18 ऑक्टोबर 2022 (GPN):- भारतात वर्षभर कोणते ना कोणते सण साजरे केले जात असले, तरी खऱ्या अर्थाने भारतीय सणासुदीचा हंगाम ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये सुरू होतो आणि डिसेंबरच्या अखेरीस नववर्षाचे स्वागत करून त्याची सांगता होते. अनेक जण…