सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मध्ये गरूडच्या जन्माचा क्षण आणि त्याचा भव्य उगम पहा
Mumbai, 19th April 2022 (GPN): गरूडचा (फैजल खान) जन्म हा भारतीय इतिहासाच्या पानांवर कोरण्यात आलेल्या सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक आहे. तो आकाशावर अधिपत्य गाजवण्यासोबत पक्ष्यांचा राजा बनण्याचे भाकित करण्यात आले होते, पण त्याची काकी कद्रूच्या (पारूल चौहान) दुष्ट हेतूंमुळे…