#Fabrice Cambolive appointed COO of RENAULT BRAND

रेनॉल्ट ब्रँडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून फॅब्रिस कॅम्बोलिव्ह यांची नियुक्ती

मुंबई, 23 मे 2022 (GPN):- फॅब्रिस कॅम्बोलिव्ह यांची  रेनॉल्ट  ब्रँडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, 1 जून 2022 पासून ते रेनॉल्ट ग्रुपचे सीईओ लुका डी मेओ यांना अहवाल देतील. त्यांच्या नवीन…