आपल्या फर्मच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी सोल प्रोप्रायटर्सना मदत करण्यासाठी एक्स्पिरिअन इंडियाने लाँच केला बिझनेस क्रेडिट रिपोर्ट
सोप्या व पेपरलेस प्रक्रियेने सोल प्रोप्रायटर्सना क्रेडिट रिपोर्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी B2B आणि फिनटेक वेबसाइट्स केल्या सक्षम मुंबई, 16 नोव्हेंबर, 2021 : एक्स्पिरिअन या जगातील आघाडीच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सर्व्हिस कंपनीतर्फे भारतात बिझनेस क्रेडिट रिपोर्ट लाँच करण्यात आला. याचा सोल प्रोप्रायटर्सना तसेच…