एकाने न्युपोर्ट रोबोटिक्सशी केली भागीदारी, प्रगत चालक सहाय्यता यंत्रणा असलेल्या स्मार्ट इलेक्ट्रिक बस सादर करणार
एका आणि न्युपोर्ट भारतीय रस्त्यांसाठी सुरक्षित, हरित आणि अधिक कार्यक्षम वाहतूक माध्यम उपलब्ध करून देणार मुंबई, 5 मे, 2022 (GPN): इलेक्ट्रिक वाहने व तंत्रज्ञान कंपनी आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या एकाने पुन्हा एकदा सुकाणू हाती घेतला आहे. त्यांच्या इलेक्ट्रिक…