५६ वर्षीय दादासाहेब पाटील यांना मिळाले नवीन हृदय
Dr. Sanjeev Jadhav Cardiothoracic and Vascular Surgeon Apollo Hospital Navi Mumbai लोअर परळ ते बेलापूरपर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ची उभारणी – फक्त २५ मिनिटांत पार केले ४५ किमी अंतर मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्रातील सांगली येथे राहणारे…