#Dr Ramen Goel Consultant Bariatric Surgeon Wockhardt Hospital Mumbai Central

No Picture

लठ्ठपणा हा एकच आजार नसून इतर 225 आजार घेऊन येतो तज्ज्ञ- डॉ रमण गोयल,कंसल्टन, बॅरिएट्रिक सर्जन,वोक्हार्ट हॉस्पिटल,मुंबई सेंट्रल

मुंबई, 28 डिसेंबर 2021 (GPN):-सध्याची उपलब्ध असलेली आकडेवारीचा विचार करता लठ्ठपणा ही जागतिक महामारी म्हणून उदयास येत आहे. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या डब्लूएचओ(WHO) च्या आकडेवारीनुसार,1.9 बिलियनहून अधिक प्रौढ,18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचे वजन…