#Dr Behram Pardiwala Director Internal Medicine Wockhardt Hospitals Mumbai Central

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट थेरपीने चारकोट पायावर यशस्वी उपचार केले

मुंबई 30 जून 2022 (GPN):- ग्रोथ फॅक्टर कॉन्सेन्ट्रेट थेरपीद्वारे, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील डॉक्टरांच्या टीमने ६० वर्षांच्या श्रीमती तांबे यांच्यावर यशस्वी उपचार केले आणि त्यांचा पाय अँपुटाबोनपासून वाचवला. श्रीमती तांबे 20 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने त्रस्त होत्या. सुमारे 18…