पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनाच्या समस्यांपासून असे रहा दूर: डॉ अरविंद काटे, फुफ्फुसविकार तज्ञ, झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल, चेंबूर
मुंबई, 27 जुलै, 2020 (जीपीएन): – गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या उष्णतेला कंटाळलेले सारेच आता पावसाच्या आगमनाने सुखावले आहे. मात्र हे बदलते वातावरण आरोग्यासाठी तितकेच हानीकारक असून श्वसन विकार, छातीत जळजळ अशा विकारांना आमंत्रण देते. म्हणून…