#Dr Ankur Phatarpekar Consultant Cardiologist at Wockhardt Hospital Mumbai Central

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमुळे रांचीच्या रुग्णाला मिळाले जीवनदान

मुंबई, ७ एप्रिल २०२२ (GPN):- ६५ वर्षीय रुग्ण सुश्री.रेखा (नाव बदलले आहे) यांना ५ वर्षांपूर्वी गंभीर महाधमनी स्टेनोसिस झाल्याचे निदान झाले होते. रुग्ण शस्त्रक्रिया करण्यास अनिच्छुक होती. गेल्या वर्षीपासून प्रकृती अधिकच बिघडली आणि तिला श्वासोच्छवासाचा…