#diplopia

‘रोसाई डॉर्फमन’ दुर्मिळ आजारग्रस्त २० वर्षीय श्रुतीवर यशस्वी उपचार

भारतात नोंदणी झालेली श्रुती चौथी रुग्ण, जगभरात आतापर्यंत १००० पेक्षाही कमी रुग्णांची नोंद मुंबई, २५ जुलै २०२०:- नवी मुंबई येथे राहणाऱ्या २० वर्षांच्या श्रुतीला अंधूक दिसणे, उजवा डोळा तिरळा होणे (इसोट्रॉपिया), कोणत्याही वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे…