#Cummins India powers Employees Upskilling in collaboration with BITS Pilani under Work Integrated Learning Programs in new age Manufacturing Technology for B.Tech Automotive Engineering and M.Tech

‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम्स’ अतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मध्ये बी.टेक,ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग -एम.टेक करण्याची ‘कमिन्स इंडिया’ कर्मचाऱ्यांना संधी

मुंबई, १४ एप्रिल २०२२ (GPN): कर्मचाऱ्यांना विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे शिकण्याची संधी मिळावी व त्यांच्यात शिकणे व कौशल्यवाढ करणे यांची संस्कृती जोपासली जावी, या हेतूने ‘कमिन्स इंडिया’ने ‘बिट्स पिलानी’ या संस्थेच्या ‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम्स’ (डब्ल्यूआयएलपी)…